आकडेवारीवैशिष्ट्ये

आयपीएल२०१९ नवीन विक्रम: कोहली, रॉबिन उथप्पा,धोनी

Advertisement

आयपीएल आणि नवनवीन टी२० तील विक्रम यांचे नाते खुप जूने आहे. प्रत्येक पर्वा मध्ये काही विक्रम मोडले जातात तर काही नवीन विक्रम बनवले जातात. तसेच येणारया काही सामन्यात होणार् या विक्रमावर आपण नजर टाकणार आहोत.

Advertisement
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली ला आयपीएलमध्ये ५००० धावा पूर्ण करण्यासाठी ४६ धावांची आवश्यकता आहे. सुरेश रैना नंतर आयपीएलमध्ये ५००० धावा करणारा तो दुसरा भारतीय असेल.
  • चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेन्द्रसिंह धोनी याला कर्णधार म्हणून ४ विजयाची गरज आहे. जर त्यानी ५ विजय मिलवले तर तो १०० विजय मिळवणारा पहिला कर्णधार आणि टीम असेल.
  • आयपीएल मध्ये २०० षटकार मारणारा कोण पहिला भारतीय खेळाडू असेल …? चेन्नईचा कर्णधार एम. एस. धोनीला १४ षटकारांची आवश्यकता आहे, त्याच्या सहकारी सुरेश रैनला १५ षटकारांची आवश्यकता आहे आणि मुंबईच्या कर्णधार रोहित शर्माला १६ षटकारांची गरज आहे. त्यामुळे प्रथम भारतीय कोण २०० षटकार मारेल हे पाहणे औत्सुकयाचे असेल..
  • आयपीएलमध्ये सर्वाधिक यष्टिचित कोलकाता नाईट रायडर्स रॉबिन उथप्पा यांने केले आहे. त्याचा नावावर आता पर्यंत ३२ यष्टिचित आहेत. त्याचे हे रेकॉर्ड ब्रेक कारण्यासाठी महिंद्रसिंह धोनी ला २ यष्टिचीत ची गरज आहे.
  • आगामी सामन्यात विराट कोहली ने शतक झळकवेल तर तो ख्रिस गेलने आयपीएलमध्ये नोंदवलेल्या सर्वाधिक ५ शतकांची बरोबरी करू शकतो.
  • दिल्लीचा अमित मिश्रा आयपीएलमध्ये १५० बळी घेण्यापासून २ विकेट दुर आहे. तो पहिला भारतीय असेल आयपीएलमध्ये १५० बळी घेणारा.

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button