वैशिष्ट्ये

‘अवैध गोलंदाजीचा’ इतिहास!

ambati rayudu poses
Image credit: Ambati Rayudu/Instagram

अलीकडे भारतीय खेळाडू अंबाती रायडू चर्चेचा विषय बनला होता, कारण काही दिवसांपूर्वी  सिडनी येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याच्या गोलंदाजी वर आयसीसी नियम कलम क्रमांक ४.२ च्या आधारावर अवैध गोलंदाजी शैली असल्याचा ठपका ठेवण्यात आला या सामन्यांत त्याने २ षटके टाकली होती, या आधी त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ३ फलंदाज बाद केले होते.

Advertisement

त्यात इंग्लंडचा सलामीवीर अ‍ॅलस्टर कूक व श्रीलंकन सलामीवर दिलशान यांचा समावेश आहे,अवैध ठरविण्यात आल्यानतंर १४ दिवासांच्या आत त्याला चाचणी द्यावी असे आयसीसी ने सांगितले होते, रायडूने या चाचणीसाठी नकार दिल्याने जोपर्यंत चाचणी होत नाही तोपर्यंत त्याच्या गोलंदाजीवर आयसीसीची बंदी कायम राहणार असे आयसीसी ने जाहीर केले, असे तरी असली तरी त्याला तरी कलम ११.५ नुसार स्थानिक क्रिकेटमध्ये गोलंदाजी करू शकतो.

Advertisement

या आधीही आयसीसीने अनेक खेळाडूंच्या गोलंदाजीवर अवैध गोलंदाजी शैली असल्याचा ठपका ठेवला आहे त्यात श्रीलंकन खेळाडू मुरलीधरन याच्यावर ११९६ व १९९९ यावर्षी अवैध शैली असल्यामुळे त्याची चाचणी घेण्यात आली होती.

केन विल्यमसन ( न्यूझीलंड) सचिञा सेनानायका ( श्रीलंका ) यांच्या गोलंदाजीवर अवैध असल्यामुळे २०१४ मध्ये बंदी घालण्यात आली आहे,
आयसीसी अवैध गोलंदाजी चाचणी ज्या ठिकाणी घेते ते सेंटर  ब्रीसबेन,  कार्डिफ आणि चेन्नई येथे आहे.

Advertisement

तसेच, भारताचा यशस्वी फिरकीपटू हरभजन सिंग याला आयसीसी च्या विविध चाचण्याना सामोरे जावे लागले  होते.

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button