आकडेवारीवैशिष्ट्ये

आयपीएल मधील काही विशेष विक्रम.

सौजन्य: IPL/Twitter

आयपीएल मधील काही विशेष विक्रमावर एक नजर..

Advertisement
  • आयपीएल मधे सर्वाधिक हॅट्रिक दिल्लीच्या अमित मिश्रा च्या नावे आहेत त्याने आत्ता पर्यंत ३ हॅट्रिक घेतल्या अाहेत.

 

Advertisement
  • आपल्या कडे असा एक खेळाडू आहे की त्याने आईपीएल सर्व पर्वा मधे एक ही नो बॉल टाकला नाही. कोलकाता नाईट राइडर्स चा पियुष चावला याने आत्ता पर्यंत ४०० हुन अधिक षटके टाकली आहेत.

 

  • आयपीएल च्या एका पर्वा मध्ये सर्वाधिक धावा बनण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू चा विरट कोहली चा नवे आहे. त्याने एक्का पर्वा ९७४ धावा केल्या आहेत.

 

Advertisement
  • आयपीएल मधे सर्वाधिक जलद अर्धशतक करणारा एक भारतीय खेळाडू आहे. तो म्हणजे किंग ११ पंजाब चा के एल् राहुल च्या नावे आहे, त्याने आयपीएल २०१८ या वर्षा मध्ये १४ चेंडू मध्ये केले होते.

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button