वैशिष्ट्ये

फँटसि प्लेअर: पंजाब वि कोलकाता गेल परत करणार का कमाल.

chris gayle stretches
Image credit: Kings XI Punjab/Instagram

कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध किंग एलेव्हन पंजाब
दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात विजय मिळवत आयपीएलची सुरुवात चांगली केली आहे. गेलने पंजाब तर राना
आणि रसेलने कोलकाताला विजय मिळवून दिला. आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष असेल ते गेल कडेच.

Advertisement

पहिल्या सामन्यात राजस्थान विरुद्ध त्याने ४७ चेंडूत ७९ धावांची जबरदस्त खेळी केली होतीसध्याचा  त्याचा खेळ आणि असलेली लय पाहता तो पुन्हा एकदा सर्व गोलंदाजांना नकोसे करून सोडणार असे चित्र आहे.

Advertisement

मागील सामन्यात हुकलेले शतक करत या वर्षीच्या आयपीएल चा पहिला शतकवीर होण्याचा मान सुद्धा पटकवेल
असे वाटते आहे.

गेल केवळ ४ षटकार दूर आहे त्याच्या ३००व्या षटकारापासून. या आधी सर्वात पहिले १०० आणि २०० षटकार
मारण्याचा मान सुद्धा त्यानेच मिळवला आहे.

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button