आकडेवारीवैशिष्ट्ये

फँटसी प्लेअर: रोहित शर्मा

Image Credit:MI/Instagram

 

Advertisement

आयपीएलच्या २ सर्वात यशस्वी संघांमध्ये आजचा सामना होणार आहे. ३ सामन्यात ३ विजयासह चेन्नई पहिल्या
तर ३ सामन्यात केवळ १ विजय मिळवत मुंबई गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानी आहेत.
आजच्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबई तसेच रोहित शर्मावर सगळ्यांचे लक्ष असेल. या
मोसमात रोहित चांगली सुरुवात मिळून सुद्धा त्याला मोठ्या धावसंख्येत बदलू शकला नाही. ३ सामन्यात त्याच्या नावावर ९४ धावा आहेत.
रोहितची चेन्नई विरूद्धची कामगिरी सुद्धा चांगली असल्याने आज त्याच्यावर मुंबईच्या फलंदाजीची मदार असेल.

Advertisement

रोहित शर्माची चेन्नई विरूद्धची कामगिरी:-
डाव:- २३
धावा:- ६०६
सरासरी:- ३०.३०
अर्धशतक:- ६

तसेच रोहितने वानखेडे स्टेडियमवर टी-२० च्या ६१ सामन्यात ३४.२६ च्या सरासरीने १७१३ धावा केल्या आहेत,   ज्यात १३ अर्धशतकांचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button