समाज माध्यमे

बटलर धावबाद प्रकरण: समाज माध्यमातून उमटल्या प्रतिक्रिया

सौजन्य – KXIP/Instagram.

राजस्थान व पंजाब मध्ये झालेल्या सामन्यात पंजाब ने निर्धारित २० षटकात १८४ धावा जमविल्या होत्या त्याचा प्रत्युत्तरादाखल जॉस बटलर व रहाणे यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली होती

Advertisement

परंतु जेव्हा बटलर ६९ धावावर खेळत होता तेव्हा त्याला अश्विन ने नॉन स्ट्राईक वर चेंडू फेकताना धावबाद केले त्यामुळे नवीन वादास तोंड फुटले.

Advertisement

ट्विटर वर अनेक क्रिकेटपटूनी आपली मतं नोंदवली, त्यात काहींना हे नियमात वाटत होतं तर काहींना हे खेळ भावनेला धरून नसल्याचं जाणवत होतं..

इंग्लंड चा माजी कर्णधार अश्विन ला दोषी ठरवलं त्याच्यामते जर बटलर ला पूर्वसूचना दिलेली असेल तर हे योग्य आहे जर नसेल तर अश्विन केलेलं चुकीचं आहे.

Advertisement

तर ऑस्ट्रेलियन समालोचक डीन जोन्स ने अश्विन ची पाठराखण केली व हे सर्व नियमात बसणार आहे असं मत व्यक्त केलं

मोर्गन  इंग्लंड चा एकदिवसीय कर्णधार ने अश्विन ला चुकीचा पायंडा पाडत आहे असे बजावले, तर येणारी पिढी यातून काय शिकेल असा सवाल विचारला.

Advertisement

तश्याच आणखी काही प्रतिक्रिया आल्या,

 

Advertisement

 

 

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button