समाज माध्यमे: दक्षिण आफ्रिका वि श्रीलंका १ ली कसोटी
- पहिल्या दिवसाचा खेळ समाप्तदक्षिण आफ्रिका – २३५/१०
श्रीलंका – ४९/१Advertisementकोणता संघ आघाडी घेण्यात यशस्वी ठरेल आणि कारण ? #SLvSA #SAvSL #SAvsSL
— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 13, 2019
Advertisement
कसोटी सामन्यांत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय जलदगती गोलंदाज कपिल देव
४३४ विकेट्स.कसोटी सामन्यांत सर्वाधिक विकेट्स घेणारा साऊथ आफ्रिकन जलदगती गोलंदाज डेल स्टेन ४३४ विकेट्स.
Advertisement— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 13, 2019
१०.३ षटकांचा खेळ समाप्त
दक्षिण आफ्रिका २५/३Advertisementफाफ डू प्लेसीस – ८(११)*
तेंदा बवूमा – २(११)*लकमल – ५/१
फर्नांडो – 1९/२#SAvSL #SLvSA #SAvsSLAdvertisement— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 13, 2019
संथ गोलंदाजीचे आसीसीचे नियम
१)कसोटी सामन्यात एका तासात १५ षटकांचा नियम आहेAdvertisement२)एकदिवसीय सामन्यात साडेतीन तासात ५० षटके पूर्ण किंवा विरोधी संघाला ऑलआऊट करणे
असे झाले नाही तर गोलंदाज वा संघ कर्णधार यांच्यावर कारवाई होते
Advertisementभारतावर २०१४ साली संथ गोलंदाजी प्रकरणी शेवटची कारवाई !
— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) 16 February 2019
Advertisement
भारत वि ऑस्ट्रेलिया पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ !
Advertisementकोहली, रोहित, धवन, रायडू, केदार, धोनी
पांड्या, बुमराह, शमी, चहल, कुलदिप, विजय शंकर, पंत, कौल, के राहूल— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) 15 February 2019
Advertisement
ऑस्ट्रेलिया वि च्या टी-२० च्या मालिकेसाठी भारतीय संघ !
Advertisementकोहली, रोहित, के राहूल, धवन, पंत, धोनी, कार्तिक, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, विजय शंकर, चहल, बुमराह, उमेश, कौस, मंयक
— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) 15 February 2019
Advertisement