समाज माध्यमे: भारत, न्यूझीलंड टी ट्वेंटी मालिका महिला पुरुष संघ
टि-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक २००+ धावा करणारे संघ
Advertisement१२ – भारत
११ – ऑस्ट्रेलिया /साऊथ आफ्रिका
८ – न्यूझीलंड * #NZvIND #न्यूझीलंडविभारतAdvertisement— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 10, 2019
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक धावा देणारे भारतीय गोलंदाज.
Advertisement६४ – चहल v साऊथ आफ्रिका
५७ – जोंगिदर शर्मा वि v इंग्लंड
५५ – कृणाल पांड्या v ऑस्ट्रेलिया
५४ – यूसुफ पठाण v श्रीलंका
५४- कृणाल पांड्या * v न्यूझीलंड #न्यूझीलंडविभारत #NZvIND— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 10, 2019
Advertisement
महेंद्रसिंह धोनी ?#NZvIND #न्यूझीलंडविभारत
— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 10, 2019
Advertisement
न्यूझीलंड पहिल्या टी-२० सामन्यांत
६६/० ( ६ ओवर्स )तिसरा टी-२० सामना ६६/० ( ६ ओवर्स )#न्यूझीलंडविभारत #NZvIND
Advertisement— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 10, 2019
न्यूझीलंड कडून फर्ग्युसन ला विश्रांती देण्यात आली आहे त्याच्या जागी टिकनर करणार आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण.. #न्यूझीलंडविभारत #NZvIND
Advertisement— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 10, 2019
तिसर्या व अंतिम टी-२० सामन्यांत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला #NZvIND #न्यूझीलंडविभारत
Advertisement— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 10, 2019
आजच्या सामन्यातील योगायोग
Advertisement२० धावा – धोनी*
३० धावा – धवन
Advertisement४० धावा – पंत*
५० धावा – रोहित #NZvIND #न्यूझीलंडविभारत
Advertisement— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 8, 2019
आणि रोहित शर्मा बनला आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ?
Advertisementरोहित शर्मा – २२८०* #NZvIND
— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 8, 2019
Advertisement
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक वेळा अर्धशतकीय भागिदारी करणारे फलंदाज
११ – मार्टिन गुप्टील /केन विल्यमसन
९ – डेविड वॉर्नर /शेन वॉटसन
९ – रोहित शर्मा /शिखर धवन *#NZvINDAdvertisement— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 8, 2019
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक षटकार लावणारे फलंदाज
Advertisement१०३ – मार्टीन गुप्टील (न्यूझीलंड)
१०३ – ख्रिस गेल ( वेस्टइंडिज)
९८ – रोहित शर्मा ( भारत )#NZvIND #न्यूझीलंडविभारत— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 7, 2019
Advertisement
आणि विदर्भ संघाने रणजी ट्रॉफी २०१८/१९ चा अंतिम सामना जिंकला.
विदर्भ, ३१२ & २००
सौराष्ट्र ३०७ & १२७ #RanjiTrophyFinal #VIDvSAUAdvertisement— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 7, 2019
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत भारताने विरोधी संघाबरोबर गमावलेले सर्वाधिक सामने..
Advertisement७ – न्यूझीलंड*
७- इंग्लंड
६ – ऑस्ट्रेलिया #NZvIND— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 6, 2019
Advertisement
अप्रतिम फलंदाजी स्मृतीची २४ चेंडूत ५० धावा
मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत तीने आपले अर्धशतक पूर्ण केले..
Advertisementभारताला ६० चेंडूत ७० धावांची आवश्यकता #NZWvINDW #न्यूझीलंडविभारत
— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 6, 2019
Advertisement