समाज माध्यमे: सुरू असलेले सामने भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, विंडीज, रणजी चषक
AdvertisementView this post on Instagram
Advertisement#अलिस्टरकूक #इंग्लंड #जोडेंली #पदार्पण #निवृत्ती
Advertisement
View this post on Instagram
Advertisement#msdhoni #kedarjadhav? #mahi #indiancricketteam?? #indvsnz #bcci
Advertisement
भारताचा पहिला असा गोलंदाज ज्याने क्रिकेटच्या तिन्हीही प्रकारात पाच विकेट्स घेतल्या आहेत..
भुवनेश्वर कुमारला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Advertisement— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 5, 2019
आयसीसी एकदिवसीय क्रमवारी,
Advertisement१२६ इंग्लंड
१२२ भारत
१११ साऊथ-आफ्रिका
१११ न्यूझीलंड
१०२ पाकिस्तान
१०० ऑस्ट्रेलियाजर इंग्लंडचा वेस्टइंडिज सोबतच्या दोन एकदिवसीय सामन्यात पराभव झाला तर भारत प्रथम क्रमांकावर विराजमान होईल.
Advertisement— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 4, 2019
रायडू व विजय शंकर याची मोक्याची क्षणी आलेल्या अर्धशतकीय भागिदारी च्या जोरावर
भारत ११७ /५रायडू ४४*
जाधव १*Advertisement— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 3, 2019
Advertisement
न्यूझीलंड वि भारत पाचवा एकदिवसीय सामना उद्या सकाळी ७.३० ला वेलिंग्टन येथे खेळवला जाणार,
भारतासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे धोनी पूर्णपणे तंदुरुस्त असून सामन्यासाठी उपलब्ध आहे.#NZvIND #न्यूझीलंडविभारत
Advertisement— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 2, 2019
AdvertisementView this post on Instagram
ज्यो रूट सध्या त्याच्या सततच्या ‘खराब फॉर्म’ मुळे चर्चेत आहे.. #ज्योरुट #इंग्लंड #कसोटीक्रिकेट…
Advertisement
भारतीय महिला वि न्यूझीलंड महिला तिसरा एकदिवसीय सामना.
Advertisementभारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करताना
सर्वबाद १४९ धावा केल्या
दीप्ती शर्मा – ५२, हरमप्रीत कौर – २४ #NZWvINDW— Broken Cricket Marathi (@brokencricketmr) February 1, 2019
Advertisement