वैशिष्ट्ये

सामना १ ला, चेन्नई वि बंगलोर: काय असेल निकाल?

CSK

चेन्नई च्या घरच्या मैदानावर होत असलेल्या सामन्यात चेन्नईचंच वर्चस्व राहील असा जरी सर्वांचं मत असलं तरी यावेळेस बंगलोर आपला सूर गवसण्याचा जोरदार प्रयत्न करेल व त्यामुळे चेन्नई त्यांना हल्ल्यात घेणार नाही.

Advertisement

गेल्या वर्षी ज्याप्रमाणे चेन्नई ने कामगिरी केली, तशीच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने ते उतरतील. परंतु जेव्हा चेन्नई ने आयपीएल चा पहिला सामना खेळला आहे तेव्हा त्यांचे रेकॉर्ड असे राहिले आहे.

Advertisement

२००९ -पराभव, २०११- विजय, २०१२- पराभव, २०१८-विजय त्यामुळे अशीच मालीका कायम राहिली तर कदाचित चेन्नई ला पराभवाचा सामना करावा लागेल, पण बंगलोरच चेन्नई मधील रेकॉर्ड हे देखील फार काही चांगलं राहील नाही त्यांनी २००८ मध्ये फक्त एक वेळेस चेन्नई ला चेन्नई मध्ये हरवू शकले आहेत त्यामुळे हा सामना अटीतटीचा होईल असं एकंदरीत शक्यता आहे..

 

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button