आकडेवारीवैशिष्ट्ये

IPL 2019: सामना भविष्यवाणी – सामना 6- कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द किंग्ज इलेवेन पंजाब

Courtesy: IPL/Instagram

शेवटच्या चुरशीच्या सामन्यामध्ये कोलकाता आणि पंजाब ने विजय पत्करला. आंद्रे रसेल च्या तुफान फटकेबाजी मुळे कोलकाता ने रोमांचक सामना जिंकला तसेच मांकड धावबाद प्रकरणामुळे अश्विन आणि त्याचा संघ खूपच प्रकाशझोतात आला. आजचा सामना दोन्ही संघासाठी प्रतिष्ठेचा असणार आहे. आजचा सामना जिंकून पहिल्या स्तानावर्ती गरुडझेप घेण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.

Advertisement

खेळपट्टी आणि वातावरण:

Advertisement

इडन गार्डन्स ची खेळपट्टी ही फलंदाजी करण्या उपयुक्त आहे. तसेच जलद गोलंदाज यांना फायदा आहे कारण खेळपट्टी वर चेंडू उसळण्याची संधी आहे. खेळपट्टी खुप धावती असल्यामुळे टॉस जिंकून गोलंदाजी करेल कोणता पण संघ विचार करेल.

संघ संयोजन:

Advertisement

कोलकाता नाईट रायडर्स:
संघ 11 अंदाज: सुनील नारायण, ख्रिस लींन, रॉबीन उथप्पा, शुभानाम गील, नितीश राणा, दिनेश कार्तिक, अंद्रे रस्सेल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, लॉकी फर्गुसन.

किंग एलेवेन पंजाब:
संघ 11 अंदाज: ख्रिस गेल, के ल राहुल, मयंक अगरवाल, करून नायर, सरफराज खान, दविड मिलर, आर अश्विन, वरुण चक्रवर्ती, मुजीब उर रहमान, अँड्र्यू टाय, मोहमद शमी

Advertisement

सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरण्याचा अंदाज:

सुनील नारायण – कोलकाता नाइट रयडर्स
ख्रिस गेल – किंग एलेवेन पंजाब

Advertisement

सामना जिंकण्याचा अंदाज: कोलकाता नाइट रायडर्स

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button