वैशिष्ट्ये

फँटसी प्लेयर: किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

Image Credit: Andre Russell/Instagram

दोन्ही संघांसाठी आता करो किंवा मरो अशी परिस्थिती आहे.

Advertisement

जो संघ आजचा सामना जिंकेल तोच प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम राहील तर पराभूत संघाला घरचा रस्ता पकडावा लागू शकतो.अश्या वेळी कोलकाताच्या संघाला रसेल कडून सर्वात जास्त अपेक्षा असतील.

Advertisement

रसेलने १२ सामन्यात ६९.४३ च्या सरासरीने ४८६ धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर १० बळी सुद्धा आहेत.एकहाती सामना फिरवायची क्षमता असलेल्या रसेलने मागील सामन्यात ४० बॉल मध्ये ८० धावा करत मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली होती.

पंजाब विरुद्धच्या मागील सामन्यात रसेलने १७ बॉलमध्ये ४८ धावा केल्या होत्या.
तसेच पंजाब तर्फे १२ सामन्यात के एल राहुलने सुद्धा ५२० धावा केल्या आहेत. त्याच्याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष असेल.
दोन्ही संघांनी आजपर्यंत २४ सामने खेळले असून त्यात १६ वेळा कोलकाता तर ८ वेळा पंजाबला विजय मिळवण्यात यश आले आहे.

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button