आकडेवारीबातम्यावैशिष्ट्ये

IPL 2019: सामना भविष्यवाणी – सामना 13- किंग्ज इलेवेन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल

शेवटच्या सामन्यात पंजाब ला लय सापडल्याने संघाचा आत्मविश्वास छान असेल. तसेच राहूल, गेल, अग्रवाल आणि मिलर च्या फॉर्म मुळे पंजाब ची फलंदाजी चांगली झाली आहे.

Advertisement

दिल्ली कडे शॉ च्या 99 धावा मुळे सुरुवात जोडी ने लय सापडला आहे. तरुण रक्त असलेल्या दिल्ली कडे सर्वांचं लक्ष असेल.

Advertisement

खेळपट्टी आणि वातावरण

मोहाली ची हिरवळ खेळपट्टी ही फलंदाजी करण्या उपयुक्त नाही. तसेच जलद गोलंदाज यांना फायदा आहे कारण खेळपट्टी वर चेंडू उसळण्याची संधी आहे. खेळपट्टी खुप धावती असल्यामुळे टॉस जिंकून फलंदाजी करेल कोणता पण संघ विचार करेल

Advertisement

संघ संयोजन:

किंग एलेवेन पंजाब:
संघ 11 अंदाज: ख्रिस गेल, के ल राहुल, मयंक अगरवाल, सरफराज खान, दविड मिलर, हर्दुस विजवोलीन, आर अश्विन, मुरुगन अश्विन, मुजीब उर रहमान, अँड्र्यू टाय, मोहमद शमी

Advertisement

दिल्ली कॅपिटल:
संघ 11 अंदाज: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, कॉलिन इंग्रम, रिशब पंत, विहारी, मॉरिस, संदीप, राबडा, मिश्रा, हर्षल पटेल

सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरण्याचा अंदाज:

Advertisement

श्रेयस अय्यर – दिल्ली कॅपिटल
ख्रिस गेल – किंग एलेवेन पंजाब

सामना जिंकण्याचा अंदाज: दिल्ली कॅपिटल

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button