आकडेवारीवैशिष्ट्ये

IPL 2019: सामना भविष्यवाणी – सामना 2 – कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द सन रिसर्स हैदरबाद.

केन विलीयम्सन

भगवं वादळ ईडन गार्डन वरती नाईट रायडर्स ला हरवतील का?

Advertisement

IPL चा पहिला डबल् हेडर आजपासून चालू होत आहे. नाईट रायडर्स कडून दिनेश कार्तिक पुन्हा एकदा नेतृत्व करणार आहे तर SRH कडून केन विल्यम्सन ला दुखापत झाल्यामुळे नेतृत्व भुवनेश्वर कडे सोपवण्यात आले आहे.

Advertisement

खेळपट्टी आणि वातावरण:

ईडन गार्डन ची 22 यार्ड ची सपाट खेळपट्टी आणि पहिला वहिला सामना खूप महिन्यानंतर. सरासर कोलकाता मध्ये आज 35° सेल्सियस तापमान असेल. संध्याकाळ च्या वेळी थंड हवा असल्यामुळे तापमान 20° असेल. पाऊसाची शकत्या नसणार.

Advertisement

संघ संयोजन:

कोलकाता नाईट रायडर्स:
संघ 11 अंदाज: सुनील नारायण, ख्रिस लींन, रॉबीन उथप्पा, शुभानाम गील, नितीश राणा, दिनेश कार्तिक, अंद्रे रस्सेल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, लॉकी फर्गुसन.

Advertisement

सन रायजर्स हैदरबाद:
संघ 11 अंदाज: वॉर्नर, विल्यमसन, मनीष पांडे, विजय शंकर, साहा, शकीब अल हसन, युसुफ पठाण, रशीद खान, भुवनेश्वर, सिद्धार्थ कौल, खलील अहमद

सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरण्याचा अंदाज:

Advertisement

सुनील नारायण – कोलकाता नाइट रयडर्स
मनीष पांडे – सन रायजर्स

सामना जिंकण्याचा अंदाज: कोलकाता नाइट रयडर्स

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button